“प्रत्येक कर्मचारी न्याय, सन्मान आणि समानतेने जगो”

हीच आमची दिशा.

व्यक्तिमत्व विकास

प्रशिक्षण, कार्यशाळा, डिजिटल प्रबोधन आणि नेटवर्किंगद्वारे व्यक्तिमत्व विकास घडवणे.

बँकिंग व शासकीय

बँकिंग व शासकीय क्षेत्रातील सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी संघटनात्मक व्यासपीठ तयार करणे.

सामाजिक न्याय

सामाजिक न्याय, समानता आणि प्रगती या तत्त्वांवर आधारित कार्यपद्धती निर्माण करणे.

संस्थेचे मुख्य उद्देश

एससी / एसटी / ओबीसी कर्मचारी कल्याणकारी महासंघ नांदेड

दृष्टी (Vision)

संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या चार स्तंभांवर उभा राहून, एससी / एसटी / ओबीसी कर्मचाऱ्यांना आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या बळकट करणे.

ध्येय (Mission)

  • कर्मचारी हक्कांबाबत जागृती निर्माण करणे.
  • बँकिंग व शासकीय क्षेत्रातील सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठीसंघटनात्मक व्यासपीठ तयार करणे.
  • प्रशिक्षण, कार्यशाळा, डिजिटल प्रबोधन आणि नेटवर्किंगद्वारेव्यक्तिमत्व विकास घडवणे.
  • सामाजिक न्याय, समानता आणि प्रगती या तत्त्वांवर आधारित कार्यपद्धती निर्माण करणे.

आपले स्वयंसेवक

Nick Paterson

Support Staff

Alicia Anderson

Support Staff

Michael Clark

Support Staff

Stacy Henderson

Support Staff

Volunteers
0
Donations
0
Projects
0
Missions
0